इमारत दुरस्तीचे काम लागणार मार्गी

 Mumbai
इमारत दुरस्तीचे काम लागणार मार्गी
इमारत दुरस्तीचे काम लागणार मार्गी
इमारत दुरस्तीचे काम लागणार मार्गी
इमारत दुरस्तीचे काम लागणार मार्गी
See all

आकुर्ली रोड – कांदिवली पूर्वेकडील आकुर्ली रोड येथील महापालिका वसाहतीच्या इमारतीचे दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले. गेले कित्येक वर्ष या इमारतीची दुरुस्ती रखडल्यामुळे येथील रहिवासी जीव मुठीत घेऊन जगत होते. महापालिकेने या इमारतीच्या दुरुस्तीला मंजूरी दिल्यामुळे अखेर या इमारतीच्या दुरुस्तीचे काम मार्गी लागणार आहे.

Loading Comments