• बेस्ट कुलाबा आगारामध्ये ध्वजारोहण
  • बेस्ट कुलाबा आगारामध्ये ध्वजारोहण
SHARE

कुलाबा - 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने बेस्ट उपक्रमाच्या कुलाबा आगारामध्ये बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांच्या हस्ते सकाळी 8.15 वाजता ध्वजारोहण करण्यात आले. त्याप्रसंगी बेस्टचे अतिरिक्त महाव्यवस्थापक संजय भागवत तसंच बेस्ट उपक्रमाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या वेळी बेस्ट कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी ध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या