Advertisement

Sealed Building List in Mumbai Ward S : भांडूप, कांजुरमार्ग, पवई

अद्ययावत माहितीसाठी मुंबई महापालिकेच्या https://stopcoronavirus.mcgm.gov.in/ संकेतस्थळाला भेट द्यावी.

Sealed Building List in Mumbai Ward S : भांडूप, कांजुरमार्ग, पवई
SHARES

बृहन्मुंबई महापालिकेकडून कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जात असतानाही मुंबईतील (mumbai) कोरोनाबाधित रुग्णांचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. कोरोना संसर्गाच्या साखळीला तोडण्यासाठी राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत विकेंड लाॅकडाऊनसोबतच आठवड्यातील इतर दिवशीही कडक निर्बंध लागू केले आहेत. हे निर्बंध मुंबईसहीत राज्यभरात लागू झाले आहेत.

तर, दुसरीकडे महापालिकेने (bmc) मुंबईतील ७०० हून इमारती सील केल्या आहेत. मुंबईतील पीएस वॉर्डातल्या बोरिवली (पूर्व) परिसरातील पूर्ण/ आंशिक सील इमारतींची यादी पुढीलप्रमाणे: ही यादी ५ एप्रिल २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून कोरोनाबाधितांच्या संख्येनुसार काही इमारतींची नावं वगळण्यात आलेली असू शकतात किंवा नवीन नावांचा समावेशही झालेला असू शकतो. अद्ययावत माहितीसाठी मुंबई महापालिकेच्या https://stopcoronavirus.mcgm.gov.in/ संकेतस्थळाला भेट द्यावी.


एका इमारतीत २ कोरोनाबाधित (covid19) रुग्ण आढळल्यास संपूर्ण मजला, तर ५ पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यास महापालिकेकडून इमारत सील केली जाते. इमारत लहान असल्यास संपूर्ण इमारत सील करण्यास महापालिकेला अडचण येत नाही. परंतु काॅप्लेक्समध्ये अनेक इमारती किंवा विंग असल्यावर इतर रहिवाशांसाठी ते अडचणीचं ठरतं.

त्याकडे पाहता इतर रहिवाशांना त्रास होऊ नये या उद्देशाने कोरोनाबाधित रुग्ण आढळलेली मोठी इमारत पूर्ण सील करण्याऐवजी संबंधित इमारतीतील मजले वा संपूर्ण विंग सील करण्याचं धोरण महापालिकेने स्वीकारलं आहे. शिवाय इमारत सील करण्यासंबंधीचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत.



हेही वाचा

Sealed Building List In Mumbai, Ward K East - जोगेश्वरी (पूर्व), अंधेरी (पूर्व)

Sealed Building List In Mumbai, Ward G South And G North - माहीम, वरळी, प्रभादेवी, लोअर परेल

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा