विद्यार्थ्यांचा खड्डेमय प्रवास

 Kandivali
विद्यार्थ्यांचा खड्डेमय प्रवास
विद्यार्थ्यांचा खड्डेमय प्रवास
विद्यार्थ्यांचा खड्डेमय प्रवास
विद्यार्थ्यांचा खड्डेमय प्रवास
See all

कांदिवली -  कांदिवलीच्या शिवाजी राजे संकुलनात अनेक ठिकाणी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. 52 क्रमांकाच्या इमारतीसमोरचा रस्ता याचं एक आदर्श उदाहरणच आहे. या इमारतीच्या समोरच शाळेला जाणाऱ्या विदयार्थ्यांसाठी बस थांबा आहे. या रस्त्यावर तीन ते चार फुटांचे खड्डे पडले असून त्यात घाण पाणी साचल्यामुळे त्यातूनच वाट काढत विदयार्थ्यांना प्रवास करावा लागतोय. याबाबत स्थानिक नागरिक सचिन चव्हाण यांनी आर दक्षिण पालिकेकडे तक्रार देखील केली, मात्र अद्याप पालिकेने त्याची दखल घेतली नसल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

Loading Comments