टोलनाक्याचा मनस्तापच जास्त

 Dalmia Estate
टोलनाक्याचा मनस्तापच जास्त
टोलनाक्याचा मनस्तापच जास्त
टोलनाक्याचा मनस्तापच जास्त
See all

मुलुंड - येथील पूर्व द्रुतगती महामार्गावरील टोलनाक्यामुळे हरिओमनगरमधील नागरिकांना मनस्ताप होतो आहे. या नागरिकांना टोलनाक्यावर टोल भरावा लागू नये, यासाठी वेगळे पास दिलेले आहेत खरे, पण नाक्यावर वाया जाणार वेळ आणि रोजची होणारी वाहतूक कोंडी या सगळ्यामुळे हे नागरिक हैराण आहेत. हा टोलनाका जर पुढे नेला तर येण्या-जाण्याचा वेळ वाचेल. त्यामुळे हा टोलनाका थोडा पुढे न्यावा, अशी इथल्या रहिवाशांची मागणी आहे.

Loading Comments