Advertisement

विमानतळ झोपडपट्टीवासियांचे काय?


विमानतळ झोपडपट्टीवासियांचे काय?
SHARES

अंधेरी -  उपजिल्हाधिकारी सदानंद जाधव यांनी गुरुवारी अंधेरी विमानतळाजवळील सहार गाव तलाव पाखाडी परिसराचा सर्व्हे केला. या सर्व्हेला स्थानिक झोपडपट्टीवासियांचा विरोध होता. त्यांनी या संदर्भात 17 सप्टेंबरला  झाेपडपट्टी पुनर्वसन कृती समिती आणि सर्वपक्षीय नेत्यांसोबत मिळून विरोधप्रदर्शनही केले होते. सरकारने गांभिर्याने झाेपडीधारकांचा पुनर्वसनाचा विचार करूनच सर्व्हे करावा अशी मागणीही इथल्या झोपडीधारकांनी केली होती. 

संबंधित विषय
Advertisement