• पोलीस स्टेशनसमोरील वाहने ठरताहेत डोकेदुखी
SHARE

चेंबूर - टिळकनगर पोलीस स्टेशनच्या बाहेर अनेक वाहने रस्त्यालगत पडून आहेत. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुककोंडी होते. अपघातातील आणि अनेक गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या या गाड्या आहेत. "या वाहनांची व्यवस्था करण्यासाठी दुसरी कुठलही पर्यायी व्यवस्था नाही. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशापर्यंत ही वाहने हलवता येणार नाहीत," अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या