मुंबईकरांना पेंग्विन हवेत का?

मुंबई - राणीच्या बागेत परदेशातून आलेले पेंग्विन आणि त्यावरून झालेलं आणि सुरु असलेलं राजकारण समस्त मुंबईकरांनी पाहिलं, अनुभवलंही. पुरेशी काळजी घेतली नसल्याने यातल्या एका पेंग्विनचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र अजूनही पेंग्विनचा वाद काही शमलेला नाही. त्यावरचं राजकारण थांबलेलं नाही. पेंग्विनवर होणाऱ्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमध्ये मुंबईकरांना मात्र कुणीच विचारेनासं झालंय. त्यामुळे अखेर 'मुंबई लाईव्ह'ने पुढाकार घेत पेंग्विनबद्दल मुंबईकरांना काय वाटतंय हे जाणून घेतलं. मुंबईकरांना पेंग्विनची गरज आहे का? काय म्हणाले मुंबईकर?

Loading Comments