• खेळायचं कुठे ?
SHARE

आर्थर रोड - आर्थर रोड सातरस्त्यामधील बीएमसी मैदानाची दुरवस्था झाली आहे. संपूर्ण मैदानात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. परिसरात लहान मुलांना खेळण्यासाठी हे एकच मैदान आहे. मैदानात जागोजागी प्लॅस्टिकच्या पिशव्या पडल्या आहे. मैदानाच्या कोपऱ्याला मातीने भरलेल्या अनेक गोण्यादेखील ठेवण्यात आले आहे. नगरसेवकांनी याकडे साफ दुर्लक्ष केल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या