मिलन सोसायटीत अस्वच्छतेचं साम्राज्य

 Goregaon
मिलन सोसायटीत अस्वच्छतेचं साम्राज्य
मिलन सोसायटीत अस्वच्छतेचं साम्राज्य
मिलन सोसायटीत अस्वच्छतेचं साम्राज्य
मिलन सोसायटीत अस्वच्छतेचं साम्राज्य
मिलन सोसायटीत अस्वच्छतेचं साम्राज्य
See all

गोरेगाव – इथल्या पश्चिम भागातल्या राम मंदिर सोमानीग्राम मिलन सोसायटीमध्ये कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय. त्यामुळे डास, अस्वच्छता वाढून रोगराई पसरण्याची भीती आहे. सांडपाणी, जुन्या बंद पडलेल्या गाड्यांची अडगळ यामुळे अस्वच्छतेत भर पडते आहे. या अडगळीत डासांसह अन्य जीवजंतूनाही वाढण्यासाठी पोषक वातावरण मिळतंय. या सर्व गोष्टींबाबत महापालिका आणि स्थानिक नगसेविका किरण पटेल यांच्याकडे तक्रारी केल्या, पण कुणीच लक्ष देत नाही, असं रहिवाशांचं म्हणणं आहे. यावर नगसेविका किरण पटेल यांना विचारले असता, त्यांनी रहिवाशांनाच दोषी ठरवलंय. कचरा उचलला, तरी रहिवासी परत-परत कचरा टाकतात असा दावा त्यांनी केला.

Loading Comments