ग्राहकांना फसवणा-या विक्रेत्यांवर कारवाई

 Pali Hill
ग्राहकांना फसवणा-या विक्रेत्यांवर कारवाई

मुंबई- गणेशोत्सवाच्या काळात ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते. यावर आळा घालण्यासाठी वैधमापनशास्त्र विभागाकडून विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. छापील किंमतीपेक्षा जास्त दरानं विकणे, वस्तूंवर माहिती नसणे अशा प्रकरणांमध्ये 612 खटले दाखल करण्यात आले आहेत. वैधमापनशास्त्र विभागानं सर्व ग्राहकांना सावधान राहण्याचे आवाहन केले आहे.

 

Loading Comments