Advertisement

कॉफी विथ स्ट्राँग 'कारण'

'कॉफी विथ करण' नामक चॅट शोमध्ये पंड्या आणि राहुल यांनी महिलांविषयक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यावरून बराच गदारोळ सुरू आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन बीसीसीआयनं दोन्ही खेळाडूंना निलंबित केलं आहे.

कॉफी विथ स्ट्राँग 'कारण'
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा