Advertisement

सीएसके बाद

रविवारी राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सच्या संघावर आठ गडी राखवून विजय मिळवल्याने चेन्नईचा संघ आयपीएलच्या प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. बादफेरीआधी चेन्नईचा संघ बाहेर पडण्याची ही आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासातील पहिलीच वेळ आहे.

सीएसके बाद
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा