Advertisement

झटका

भारतीय क्रिकेट संघाला मोठा झटका बसला आहे. भारताचा सलामीवीर व तडाखेबंद फलंदाज शिखर धवन याला दुखापतीमुळं संघाबाहेर जावं लागलं आहे. पुढील तीन आठवड्यांसाठी त्याला विश्रांती देण्यात आली आहे.

झटका
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा