Advertisement

IPL2020- आयपीएलच्या १३व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर

इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) १३व्या हंगामाचं वेळापत्रक (Timetable) जाहीर करण्यात आलं आहे.

IPL2020- आयपीएलच्या १३व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर
SHARES

इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) १३व्या हंगामाचं वेळापत्रक (Timetable) जाहीर करण्यात आलं आहे. गतविजेते मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपरकिंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात २९ मार्चरोजी सलामीचा सामना (Match) रंगणार आहे. मार्च महिन्यात भारतीय संघ घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. १८ मार्चरोजी कोलकात्यात तिसरा वन-डे सामना खेळवल्यानंतर आयपीएलच्या १३व्या हंगामाला सुरुवात होणार आहे.

१३व्या हंगामात शनिवारी Double Header सामन्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. तसंच, संपूर्ण हंगामात केवळ ५ Double Header सामने खेळवण्यात येणार आहे. हे सामने रविवारी खेळवले जाणार आहेत. १७ मे रोजी विराट कोहलीचा (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers bangalore) संघ मुंबई इंडियन्सविरुद्ध अखेरचा साखळी सामना खेळणार आहे.

१३व्या हंगामाचं वेळापत्रक

  • २९ मार्च – (मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज) : रात्री ८ वाजता, मुंबई
  • ३० मार्च – (दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब) : रात्री ८ वाजता, दिल्ली
  • ३१ मार्च – (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स) : रात्री ८ वाजता, बंगळुरु
  • १ एप्रिल – (सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स) : रात्री ८ वाजता, हैदराबाद
  • २ एप्रिल – (चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्स) : रात्री ८ वाजता, चेन्नई
  • ३ एप्रिल – (कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स) : रात्री ८ वाजता, कोलकाता
  • ४ एप्रिल – (किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद) : रात्री ८ वाजता, मोहाली
  • ५ एप्रिल – (मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजंर्स बंगळुरु) : दुपारी ४ वाजता, मुंबई
  • (राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स) : रात्री ८ वाजता, जयपूर किंवा गुवाहटी
  • ६ एप्रिल – (कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज) : रात्री ८ वाजता, कोलकाता
  • ७ एप्रिल – (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद) : रात्री ८ वाजता, बंगळुरु
  • ८ एप्रिल – (किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध मुंबई इंडियन्स) : रात्री ८ वाजता, मोहाली
  • ९ एप्रिल – (राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स) : रात्री ८ वाजता, जयपूर/गुवाहटी
  • १० एप्रिल – (दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु) : रात्री ८ वाजता, दिल्ली
  • ११ एप्रिल – (चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब) : रात्री ८ वाजता, चेन्नई
  • १२ एप्रिल – (सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स) : दुपारी ४ वाजता, हैदराबाद
  • (कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स) : रात्री ८ वाजता, कोलकाता
  • १३ एप्रिल – (दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज ) : रात्री ८ वाजता, दिल्ली
  • १४ एप्रिल – (किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : रात्री ८ वाजता, मोहाली
  • १५ एप्रिल – (मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स) : रात्री ८ वाजता, मुंबई
  • १६ एप्रिल – (सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स) : रात्री ८ वाजता, हैदराबाद
  • १७ एप्रिल – (किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज) : रात्री ८ वाजता, मोहाली
  • १८ एप्रिल – (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध राजस्थान रॉयल्स) : रात्री ८ वाजता, बंगळुरु
  • १९ एप्रिल – (दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स) : दुपारी ४ वाजता, दिल्ली
  • (चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद) : रात्री ८ वाजता, चेन्नई
  • २० एप्रिल – (मुंबई इंडियन्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब) : रात्री ८ वाजता, मुंबई
  • २१ एप्रिल – (राजस्थान रॉयल्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद) : रात्री ८ वाजता, जयपूर
  • २२ एप्रिल – (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स) : रात्री ८ वाजता, बंगळुरु
  • २३ एप्रिल – ( कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब) : रात्री ८ वाजता, कोलकाता
  • २४ एप्रिल – (चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स) : रात्री ८ वाजता, चेन्नई
  • २५ एप्रिल – (राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) : रात्री ८ वाजता. जयपूर
  • २६ एप्रिल – (किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स) : दुपारी ४ वाजता, मोहाली
  • (सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स) : रात्री ८ वाजता, हैदराबाद
  • २७ एप्रिल – (चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु) : रात्री ८ वाजता, चेन्नई
  • २८ एप्रिल – (मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स) : रात्री ८ वाजता, मुंबई
  • २९ एप्रिल – (राजस्थान रॉयल्स विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब ) : रात्री ८ वाजता, जयपूर
  • ३० एप्रिल – (सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज ) : रात्री ८ वाजता, हैदराबाद
  • १ मे – (मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स) : रात्री ८ वाजता, मुंबई
  • २ मे – (कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स) : रात्री ८ वाजता, कोलकाता
  • ३ मे – (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब) : दुपारी ४ वाजता, बंगळुरु
  • (दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद) : रात्री ८ वाजता, दिल्ली
  • ४ मे – (राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज) : रात्री ८ वाजता, जयपूर
  • ५ मे – (सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : रात्री ८ वाजता, हैदराबाद
  • ६ मे – (दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स) : रात्री ८ वाजता, दिल्ली
  • ७ मे – (चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स) : रात्री ८ वाजता, चेन्नई
  • ८ मे – (किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध राजस्थान रॉयल्स) :रात्री ८ वाजता, मोहाली
  • ९ मे – (मुंबई इंडियन्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद) : रात्री ८ वाजता, मुंबई
  • १० मे – (चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स) : दुपारी ४ वाजता, चेन्नई
  • (कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु) : रात्री ८ वाजता, कोलकाता
  • ११ मे – (राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स) : रात्री ८ वाजता, जयपूर
  • १२ मे – (सनराईजर्स हैदराबाद विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब) : रात्री ८ वाजता, हैदराबाद
  • १३ मे – (दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स) : रात्री ८ वाजता, दिल्ली
  • १४ मे – (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज): रात्री ८ वाजता, बंगळुरु
  • १५ मे – (कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनराईजर्स हैदराबाद) : रात्री ८ वाजता, कोलकाता
  • १६ मे – (किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स) : रात्री ८ वाजता, मोहाली
  • १७ मे – (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध मुंबई इंडियन्स) : रात्री ८ वाजता, बंगळुरु



हेही वाचा -

Video: माझगावच्या GST भवन इमारतीला भीषण आग

मेट्रो-३ मार्गिकेचं ७६ टक्के भुयारीकरण पूर्ण



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा