Advertisement

IPL 2021: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं कायम ठेवलेले 'हे' १२ खेळाडू

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या हंगामात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं उल्लेखनीय कामगिरी केली.

IPL 2021: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं कायम ठेवलेले 'हे' १२ खेळाडू
SHARES

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या हंगामात विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं उल्लेखनीय कामगिरी केली. बंगळुरू संघानं दमदार खेळी करत शेवटपर्यंत झुंज दिली पण त्यांना प्ले-ऑफ्सचं तिकीट मिळवता आलं नाही. त्यानंतर आता त्यांनी आयपीएल २०२१ च्या लिलावासाठी त्यांनी त्यांच्या संघातील १२ खेळाडूंना संघात कायम राखलं आहे. तर काही खेळाडूंना संघातून करारमुक्त केलं आहे.

कायम राखलेले खेळाडू

विराट कोहली, एबी डीव्हिलियर्स, युजवेंद्र चहल, देवदत्त पडीकल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, अॅडम झॅम्पा, शहाबाज नदीम, जोश फिलीप, केन रिचर्डसन, पवन देशपांडे.

करारमुक्त केलेले खेळाडू

ख्रिस मॉरिस, आरोन फिंच, मोइन अली, इसुरू उडाना, डेल स्टेन, शिवम दुबे, उमेश यादव, पवन नेगी, गुरकीरत मान, पार्थिव पटेल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा