Advertisement

सिक्सर किंग

२००७ चा टी-२० विश्वचषक आणि २०११ च्या क्रिकेट विश्वचषकाचा नायक युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय व प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. निवृत्तीची घोषणा करताना युवराज भावुक झाला होता.

सिक्सर किंग
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा