Advertisement

'विरूष्का' स्वित्झर्लंडला…!

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. अनुष्का शर्माच्या कुटुंबीयांनी मुंबईहून स्विस एअरवेजचं विमान पकडलं, तर विराट दिल्लीहून स्वित्झर्लंडला जाणाऱ्या विमानात बसला.

'विरूष्का' स्वित्झर्लंडला…!
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा