Advertisement

डिव्हिलियर्सची निवृत्ती

जागतिक क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला सर्वश्रेष्ठ फलंदाजांपैकी एक असलेल्या एबी डिव्हिलियर्सने बुधवारी अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ३४ वर्षांच्या डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारात एकूण ४२० सामने खेळताना २० हजारांहून जास्त धावा केल्या. यामध्ये ४७ शतकांचा समावेश आहे.

डिव्हिलियर्सची निवृत्ती
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा