चेंबूरमध्ये नाईट क्रिकेट टुर्नामेंट

 Dadar
चेंबूरमध्ये नाईट क्रिकेट टुर्नामेंट
चेंबूरमध्ये नाईट क्रिकेट टुर्नामेंट
See all

साठे नगर - चेंबूरच्या साठेनगर परिसरातील मैदानात अण्णा भाऊ साठे नगर उत्सव मंडळाच्या वतीने नाईट क्रिकेट टूर्नामेंटचे आयोजन करण्यात आले. रविवार आणि सोमवार अशा दोन दिवशी ही टूर्नामेंट खेळवली गेली. यामध्ये चेंबूर परिसरातल्या 20 ते 25 संघांनी सहभाग घेतला. विजेत्या संघाला 25 हजार, दुसऱ्या क्रमांकाला 15 हजार आणि तिसऱ्या क्रमांकाला 10 हजार अशी बक्षिसांची रक्कम असल्याची माहिती अध्यक्ष विकी जाधव यांनी दिली आहे.

Loading Comments