Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,44,063
Recovered:
47,67,053
Deaths:
80,512
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
36,674
1,447
Maharashtra
4,94,032
34,848

सोनू निगमच्या मुलाला 'विराट' भेट


सोनू निगमच्या मुलाला 'विराट' भेट
SHARES

आपल्या बहारदार गाण्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा गायक सोनू निगम याचा मुलगा निवान सध्या चांगलाच खूश दिसत आहे. त्यामागचं कारण आहे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली. विराटने त्याची स्वाक्षरी केलेली बॅट निवानला भेट म्हणून दिली असून त्या दोंघाच्या भेटीदरम्यानचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.    


म्हणून विराटने दिली भेट

स्टार किड निवानला संगीताबरोबरच क्रिकेटचीही आवड आहे. सध्या तो माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे घेत आहे. त्यातच विराट कोहली हा निवानचा फेव्हरेट क्रिकेटपटू आहे. याबद्दल विराटला कळताच, विराटने निवानची भेट घेतली आणि त्याने आपली स्वाक्षरी केलेली बॅट त्याला भेट म्हणून दिली. यावेळी दोघांनी फोटोही काढला.

आयपीएलदरम्यान विराट कोहलीला मानेची दुखापत झाली. त्यावेळी त्याला स्लिप डिस्क झाल्याची चर्चा होती. मात्र त्याला मानेला छोटीशी दुखापत झाल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केलं. यामुळे इंग्लंडमध्ये होणारं काऊंटी क्रिकेट तो खेळू शकणार नाही.


हेही वाचा - 

विराट माणूस अाहे मशीन नाही - शास्त्रींनी टीकाकारांना सुनावलं

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा