Video- अग्निकांड! सायनमध्ये अज्ञातांनी १६ दुचाकी जाळल्या

सायनच्या श्री सुंदर कमला नगर परिसरात याच भागातील रहिवासी दुचाकी उभ्या करतात. शुक्रवारी पहाटे ४ च्या सुमारास काही समाजकंटकांनी या दुचाकींना आग लावून तिथून पळ काढला.

SHARE
संबंधित विषय
ताज्या बातम्या