रेल्वेच्या धडकेत युवक जखमी

 Chembur
रेल्वेच्या धडकेत युवक जखमी

चेंबूर - चेंबूर रेल्वे स्टेशनवर सोमवारी एक युवक अपघातात जखमी झाला. अपघातानंतर प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना माहिती दिली. अर्धा तास तो युवक तिथेच पडून होता, तरीही अॅम्ब्युलन्स तिकडे पोहोचली नाही. त्यानंतर जीआरपीचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या तरुणाला राजावाडी रुग्णालयात दाखल केलं. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Loading Comments