रिक्षावाल्याने चोरला विंदू दारासिंगच्या पत्नीचा मोबाइल

बिग बाॅस सीजन ३ चा विजेता अभिनेता विंदू दारासिंग याच्या पत्नीचा मोबाइल अनोळखी रिक्षा चालकाने हिसकावल्याचा प्रकार पुढे आला आहे. याबाबतचं ट्विटही विंदूने त्याच्या अकाऊन्टवरून करत मुंबई पोलिस आणि मुंबईच्या ट्रॅफिक पोलिसांना टॅग केलं आहे.

SHARE

कधी घडली घटना?

विंदूची पत्नी अंधेरी परिसरात रस्त्यातून जात असताना.  या रिक्षाच्या चालकाने विंदूच्या पत्नीचा मोबाइल हिसकावून पळ काढला. वेळीच विंदूने जवळी पोलिसांकडे मदत मागितली. पोलिसांनी सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने रिक्षा चालकाच्या रिक्षाचा नंबर मिळवला. विंदूने या रिक्षाचा फोटो ट्विटरवर ट्विट करत, मुंबई पोलिस आणि वाहतूक पोलिसांकडे मदत मागितली आहे.हेही वाचा-

कुख्यात गुंड अरूण गवळी मुंबईत, २८ दिवसांच्या सुट्टीवर

हिमालय पूल दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांकडून आरोपपत्र सादरसंबंधित विषय
ताज्या बातम्या