गोराईत सापडला आणखी एक मृतदेह

  Gorai
  गोराईत सापडला आणखी एक मृतदेह
  मुंबई  -  

  गोराई पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठवडाभरानंतर दुसरा मृतदेह आढळल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका आठवड्यापूर्वी आढळलेल्या व्यक्तीच्या मृतदेहाचे गूढ अद्याप उकलले नसतानाच हा दुसरा मृतदेह या परिसरात आढळला आहे.

  गोराई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा मृतदेह ए. एस. शाह (45) नावाच्या सीएचा असून ते बेपत्ता असल्याची तक्रार गिरगाव पोलीस ठाण्यात नोंदवली होती.

  गोराई मृतदेह ताब्यात घेतला असुन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. गोराई पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.