रिक्षाचोर गजाआड

 Borivali
रिक्षाचोर गजाआड
रिक्षाचोर गजाआड
See all

एमएचबी कॉलनी - बोरीवलीतील एमएचबी कॉलनी पोलिसांनी रिक्षा चोरी करणाऱ्या दोघांना अटक केलीय. त्यांच्याकडून पोलिसांनी आठ रिक्षा जप्त केल्या. देवेंद्र शिंदे उर्फ बाबू हा रिक्षा चोरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून त्याला डोंबिवलीतून अटक केली. त्याची चौकशी केली असता आणखी एका साथिदाराचं नाव समोर आलंय. पोलिसांनी त्याचा साथिदार दिलीप पवार यालाही अटक केली.

Loading Comments