दिवसा बँक... रात्री बार !


SHARES

दिवसा बँकेत खातेधारकांना मिळतात पैसे, तर रात्री भरतो बिअर बार. हे चित्र आहे दहिसरच्या स्टेट बँकेच्या शाखेतलं. ज्या जागेत दिवसा खात्यातून पैसे काढण्यासाठी खातेधारकांच्या रांगा लागतात, त्याच ठिकाणी रात्री टेबल-खुर्च्या लावून दारू सर्व्ह केली जाते. धक्कादायक बाब म्हणजे या ठिकाणाहून अवघ्या काही अंतरावर दहिसर पोलीस स्टेशन आहे. त्यामुळे या बिअर बारला पोलिसांचाच वरदहस्त आहे की काय अशी शंका उपस्थित केली जाऊ लागलीये.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा