पोलिसावर दुचाकी नेणाऱ्या आरोपीला अटक

शिवडी येथे नाकाबंदीवेळी एका तरुणाने पोलिसाच्या अंगावरून दुचाकी नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दुर्घनेटत शिवडी पोलिस ठाण्याचे अमलदार रेडकर जखमी झाले आहेत. याप्रकरणी दुचाकी चालक फैजल नझीर वाडकर याच्याविरोधात शिवडी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून त्याला अटक केली आहे.

SHARE

पोलिसांवर वारंवार हल्ले होत असल्याची घटना ताजी असतानाच शिवडी येथे नाकाबंदीवेळी एका तरुणाने पोलिसाच्या अंगावरून दुचाकी नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या दुर्घनेटत शिवडी पोलिस ठाण्याचे अमलदार रेडकर जखमी झाले आहेत. याप्रकरणी दुचाकी चालक फैजल नझीर वाडकर याच्याविरोधात शिवडी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून त्याला अटक केली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या