पादचारी पुलावर बेवारस मृतदेह


पादचारी पुलावर बेवारस मृतदेह
SHARES

गोरेगाव – गोरेगाव स्टेशनपासून-आरेरोडला जाण्याऱ्या पुलावर एक बेवारस मृतदेह सापडलाय. पोलिसांनी घटनास्थळी तपास करताना एका बॅगेत कपडे आणि वह्या सापडल्यात. मृतदेह सिद्धार्थ रुग्णालयात पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आला असून, मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांनी दिली. गळफास लावून सदर व्यक्तीनं आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा