जागते रहो...

 Mumbai
जागते रहो...

पार्कसाईट - विक्रोळीच्या पार्कसाईट परिसरातल्या गाडगे महाराज काॅलनीत चोरीची घटना उघड झालीय. ताैफिक शेख यांचे कुटुंब गाढ झोपेत असताना चोरांनी घरात घुसून डल्ला मारला. सोन्याचे दागिने, पैसे, डेबिट आणि क्रेडीट कार्ड असा तब्बल ४ लाखांचा एेवज चोरांनी लंपास केलाय. सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे पुढचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Loading Comments