वेस्टर्न एक्स्प्रेस वे वर अपघात

 Kherwadi
वेस्टर्न एक्स्प्रेस वे वर अपघात
वेस्टर्न एक्स्प्रेस वे वर अपघात
See all

खेरवाडी - वेस्टर्न एक्स्प्रेस वे वर शुक्रवारी झालेल्या अपघातात एक जण जखमी झाला. पोस्ट ऑफिसच्या गाडीला कारने धडक दिल्याने हा अपघात घडला. या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर या मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.

Loading Comments