कुर्ल्यात स्कॉर्पिओने घेतला पेट

कुर्ला - मुंबईच्या कुर्ला परिसरात सोमवारी संध्याकाळी 4.10 वाजताच्या सुमारास एका स्कोर्पिओला अचानक आग लागली. त्यामुळे रस्त्यावर वाहतूककोंडी झाली. मात्र अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. कारमालकाच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Loading Comments