फेसबुकचा अागाऊपणा

अापल्या वापरकर्त्यांची प्रत्येक खासगी माहिती, पसंती, नापसंती जाणण्यासाठी त्याच्या काॅम्प्युटरच्या की-बोर्ड अाणि माउसवरही नजर ठेवली जाते, हे फेसबुकनं मान्य केलं अाहे. म्हणजेच कोणत्याही वापरकर्त्याने फेसबुक लाॅगिन केले तर त्याच्या माउसचा प्रत्येक क्लिक अाणि की-बोर्डच्या वापराची सर्व माहिती फेसबुकपर्यंत पोचते. हे खासगी बाबींवर अतिक्रमण नाही तर काय अाहे.

फेसबुकचा अागाऊपणा