मुसक्या आवळल्या

लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या आणि मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार हाफिज सईदला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे. सईदला यापूर्वी सुद्धा पाकिस्तानात अटक झाली होती. पण ती दाखवण्यापुरतीची कारवाई असल्याचे नंतर स्पष्ट झाले होते.

मुसक्या आवळल्या
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा