मोफत पार्किंगवर कंत्राटदाराचा डल्ला

 Mumbai
 मोफत पार्किंगवर कंत्राटदाराचा डल्ला
 मोफत पार्किंगवर कंत्राटदाराचा डल्ला
See all

 पालिकेने दक्षिण मुंबईतील 39 वाहनतळांवर मोफत पार्किंग देण्याचा निर्णय घेतला होता. पण  कंत्राटदारांकडून या निर्णयाचा फज्जा उडवला जात असल्याचं चित्र व्ही. व्ही. राव मार्गावरील रस्त्याच्या दुर्तफा असलेल्या वाहनतळावर दिसत आहे. येथील कंत्राटदाराकडून एका चारचाकी गाडीमागे एका तासासाठी 30 रुपये तर संपूर्ण दिवसासांठी 90 रुपये पार्किंग शुल्काची मागणी होतेय. याबाबत पालिका अधिका-यांकडे संपर्क साधला असता, 'फ्री पार्किंगवर पैसे आकारणे हा गुन्हा असून, सदर कंत्राटदाराची पोलीस विभागाकडे तक्रार करा,' असे ए विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले. 

 

Loading Comments