भायखळ्यात चिमुरडीवर अत्याचार

 Mazagaon
भायखळ्यात चिमुरडीवर अत्याचार

भायखळा - एका कुरीयर बॉयने चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना शनिवारी जानबा मच्छी मार्केट परिसरात घडलीय. अनिल पाशी (22) असे या नराधमाचं नाव आहे. हा नराधम सध्या फरार असून पोलीस याचा तपास करत आहेत.

अनिल चिमुरडीला ओळखत होता. या ओळखीचा फायदा घेत अनिलने चिमुरडीवर अत्याचार केला. मात्र, ही बाब या चिमुरडीने कुटुंबियांना सांगितली. कुटुंबियांनी भायखळा पोलीस स्टेशनमध्ये रविवारी तक्रार केली.

Loading Comments