उच्च न्यायालयाचे नियम बसवले धाब्यावर

 Masjid Bandar
उच्च न्यायालयाचे नियम बसवले धाब्यावर

मस्जिद - काही दिवसांपूर्वीच हायकोर्टानं अनधिकृत फटाके विक्रीला चाप लावला. पण मस्जिद येथील रघुनाथ महाराज स्ट्रीटवर अनेक ठिकाणी असे स्टाॅल लागले आहेत. उच्च न्यायालयाचे नियम असतानाही अवैध विक्री अजूनही सुरू आहे. याबाबत स्टाॅल धारकांना विचारले असता 'नक्की नियम काय आहेत', हे माहीत नसल्याचं म्हणत वर्षानुवर्षापासून इथं स्टाॅल लावत असल्याचं' स्टाॅल धारक अर्जुन चोरगे यांनी सांगितलं.

Loading Comments