फटाका विक्रेत्यांचे अतिक्रमण

 Masjid Bandar
फटाका विक्रेत्यांचे अतिक्रमण
फटाका विक्रेत्यांचे अतिक्रमण
See all

मस्जिद - येथील मोहम्मद अली रोड, रघुनाथ महाराज, जंजीकर स्ट्रीट अशा अनेक ठिकाणी फटाका विक्रेत्यांनी अतिक्रमण केलंय. सीसीटीव्ही फुटेज संग्रहित करण्यात येणारा बॉक्सही त्यांच्या तावडीतून सुटलेला नाही. या बॉक्सवर फटाक्यांचा मोठा साठा ठेवण्यात येतोय. फटाक्यांच्या स्टॉलजवळच बिडी, सिगारेटच्या टपऱ्या आहेत. त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय.

Loading Comments