न्याय

निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषींना ३ मार्चला फासावर लटकवलं जाणार आहे. चारही नराधमांना ३ मार्चला सकाळी ६ वाजता फाशी दिली जाणार आहे. कोर्टाने नवं डेथ वॉरंट जारी केलं आहे.

न्याय
SHARES
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय