देवीच्या दारी सुमडीत चोरी

चारकोप - आतापर्यंत आपण भक्तांना मंदिरात रोखरक्कम किंवा सोन्याचा चढावा चढवताना पाहिले असेल. पण आम्ही तुम्हाला असा एक भक्त दाखवणार आहोत जो देवीच्या मंदिरातच चोरी करतोय. पाहा या सीसीटीव्हीमध्ये. दृश्यांमध्ये तुम्ही बघू शकता की कशाप्रकारे हा भक्त चोरी करतोय. सुमडीमध्ये हा चोर देवीजवळ आला. देवीच्या मूर्तीजवळ येताच तो देवीच्या पाया पडला. त्यानंतरच त्याने देवीच्या गळ्यातील हार अगदी शिताफीने काढला.

Loading Comments