New Year: ३१ डिसेंबर निमित्ताने वाहतूक मार्गात बदल

प्रमाणात मुंबईकर रस्त्यावर, चौपाट्यांवर गर्दी करतात. ही बाब लक्षात घेता गर्दीच्या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी वाहतूक मार्गात बदल केली आहे.

New Year: ३१ डिसेंबर निमित्ताने वाहतूक मार्गात बदल
SHARES

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईकर रस्त्यावर, चौपाट्यांवर गर्दी करतात. ही बाब लक्षात घेता गर्दीच्या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता,  वाहतूक मुंबई पोलिसांनी आता त्या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गावर फिरवण्यात आली आहे. वाहतूक मार्गातील हे बदल आज सायंकाळी ७ ते १ जानेवारी सकाळी ६ वाजेपर्यंत असणार असल्याची माहिती वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीण पडवळ यांनी दिली.

 या मार्गांमध्ये करण्यात आली आहे बदल


या मार्गांवर नो पार्किंग करण्यात आली आहे.

अनेक जण नशेत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करतात. अशा तळीरामांना नियंञणात आणण्यासाठी पोलिसांना त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी लागते. त्यामुळेच पोलिसांनी नागरिकांना हे आवाहन केले आहे.


संबंधित विषय