धर्माच्या भिंतीपल्याड !

वांद्रे - देशात अनेक ठिकाणी आजही जाती-धर्मावरून वादविवाद होत असल्याचे आपण पाहिले आहे. मात्र काही ठिकाणी जातीभेदाच्या चौकटी मोडीत काढत लोक एकमेकांच्या मदतीला धावून येतात. वांद्र्यात माणुसकीचे असेच एक जिवंत उदाहरण पाहायला मिळाले आहे.

Loading Comments