अल्पवयीन मुलावर मित्राचा अत्याचार

 Kandivali
अल्पवयीन मुलावर मित्राचा अत्याचार
Kandivali, Mumbai  -  

अश्लील चित्रपट पाहून आपल्याच मित्रासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी 12 वी मध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार कांदीवली पश्चिमेकडील साईनगर परिसरात गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता सातवीमध्ये शिकणारा पी़डित मुलगा घरात एकटाच होता. ही संधी साधत 12 वीमध्ये शिकणारा त्याचा 20 वर्षीय मित्र त्याच्या घरी आला. खेळायच्या बहाण्याने त्याने पीडिताचे कपडे काढत त्याच्यासोबत गैरवर्तन केले आणि पसार झाला.

आरोपी आधीपासूनच मोबाईलमध्ये अश्लिल चित्रपट बघत असल्याचे अधिक तपासात समोर आले आहे . दरम्यान 377,452 कलमांतर्गत पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.

Loading Comments