बंदी असलेला मांजा बाजारात विक्रीसाठी

 Bhendi Bazaar
बंदी असलेला मांजा बाजारात विक्रीसाठी

इमामवाडा - मकरसंक्रांतीच्या मुहुर्तावर सगळीकडे पतंग उडवण्याचा उत्साह आहे. पण सध्या घातक असलेला नायलॉन मांजा इमामवाडा भागात छुप्या पद्धतीने विकला जात असल्याचे समोर आले आहे. याबाबत दुकानदाराला विचारले असता त्याने हा मांजा या ठिकाणी 900 ते 1000 रुपयांनी विकला जात असल्याचे सांगितले. हा मांजा आकाशात दिसून येत नाही ज्यामुळे पक्षांना धोका निर्माण होतो.

Loading Comments