ट्रेनमधला 'तो' मोइबाइलचोर गजाआड

 Kandivali
ट्रेनमधला 'तो' मोइबाइलचोर गजाआड

कांदिवली - पश्चिम रेल्वेच्या कांदिवली स्टेशनमध्ये एका मोबाइल चोराचा रेल्वे पोलिसांनी पर्दाफाश केलाय. आरोपी वापीचा रहिवासी असून सध्या बोरिवली रेल्वे पोलिसांच्या कोठडीत आहे.

रेल्वेत मोबाइल, पर्स आणि दागिने चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात रेल्वे पोलिसांनी 33 मोबाइल चोरांना अटक केली आहे. असं असतानाही मोबाइल चोरीच्या घटना कमी होताना दिसत नाही.

Loading Comments