मुलुंडमध्ये भिंत कोसळून एक ठार

 Dalmia Estate
मुलुंडमध्ये भिंत कोसळून एक ठार
मुलुंडमध्ये भिंत कोसळून एक ठार
मुलुंडमध्ये भिंत कोसळून एक ठार
See all

मुलुंड - इमारतीची संरक्षक भिंत घरांवर कोसळल्याची धक्कादायक घटना मुलुंडच्या शास्त्रीनगरमध्ये घडली आहे. शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेत एका 17 वर्षाच्या मुलाचा भिंतीखाली दबून मृत्यू झाला, तर 16 जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून चार जखमींना उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे. ही भिंत टेकडीजवळ असल्याने कोसळल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Loading Comments