चेंबूरमध्ये मुकबधीर मुलीवर बलात्कार

 Chembur
चेंबूरमध्ये मुकबधीर मुलीवर बलात्कार

चेंबूर - चेंबूर कॉलनी परिसरात राहणाऱ्या एका 21 वर्षीय मुकबधीर मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडलीय. शेजारीच राहणाऱ्या एका व्यक्तीनं तिच्यावर बलात्कार केला.

आरोपीच्या मुलीनं ही घटना पाहिल्यानंतर तिनं तिच्या आईला याबाबत माहिती दिली. त्यानुसार आरोपीच्या पत्नीनं शुक्रवारी चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल आरोपीला अटक केली, असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

Loading Comments