SHARE

डॉकयार्ड - स्टेशनवर शौचालय बांधण्याला डिसेंबरचा मुहुर्त मिळाल्याने सध्या सर्व प्रवाशांनी सुटकेचा विश्वास सोडला आहे. डॉकयार्ड रोड येथे मागील अनेक महिन्यांपासुन पुलाचे काम चालु आहे. त्यामुळे सुरूवातीचे पुलाच्या बाजुला असलेले शौचालय पाडण्यात आले आणि खाली असलेले हे शौचालय वर नेण्यात आले, पण येथे पाइपलाईनच्या कामामुळे शौचालय बांधायला वेळ लागत होता. पण सध्या पाइपलाईनचे काम होऊन हे शौचालय लवकरच बांधून प्रवाशांसाठी सुरू होणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या