सलमानची सोबत!

अभिनेता सलमान खानला काळवीट शिकार प्रकरणी ५ वर्षांची शिक्षा झाल्यानंतर तुरूंगामध्ये आसाराम बापूंसोबत ठेवण्यात आलं आहे. १९९८मध्ये हम साथ साथ है सिनेमाच्या शुटिंगदरम्यान सलमानने काळवीटाची शिकार केली होती.

सलमानची सोबत!
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा