तुरुंगात आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न


तुरुंगात आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
SHARES

बोरीवली पोलीस स्टेशनमध्ये बुधवारी संध्याकाळी 4 ते 5 च्या सुमारास एका 22 वर्षीय आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी या आरोपीसोबत 2 कैदी देखील होते. या दोघांनी हा कैदी फाशी घेताना पाहिलं आणि त्यांनी पोलिसांना आवाज दिला. दरम्यान आरोपीला उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून,त्याची प्रकृती चांगली आहे. या आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न का केला, याचा शोध पोलीस घेत आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा